आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind the scenes: असे केले जाते बॉलिवूड सिनेमांचे शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद: गेल्या काही दिवसांपूर्वी 'गुजरात फोटो फेस्टिव्हल'चे आयोजन करण्यात आले होेते. या एग्झिबिशनमध्ये अनेक फोटोग्राफर्सनी क्लिक केलेली विविध छायाचित्रे लावण्यात आली होती.
या एग्झिबिशनमध्ये अमदाबादचे फवजान हुसैन यांचे सिल्वर स्क्रिन अँड बियॉन्ड कलेक्शनसुध्दा लावण्यात आलेले होते. हुसैन फोटो जर्नालिस्ट आहेत. ते मागील 12 वर्षांपासून शूटिंगच्या पडद्यामागील फोटो क्लिक करतात. आतापर्यंत 78पेक्षा जास्त सिनेमांच्या शूटिंगचे फोटो त्यांनी काढले आहेत. त्यांनी पहिल्यांदा 2004मध्ये आलेल्या 'देव' सिनेमाचे फोटो कॅमे-यात कैद केले होते. या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. हुसैन यांच्या एग्झिबिशनमधून आम्ही काही फोटो असे काढले आहेत, जे तुम्हाला पाहावेसे वाटतील. हे सर्व फोटो शूटिंग सेटवर सीनचे शूट करतानाचे आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून फोटोंच्या माध्यमातून पाहा कसे होते सिनेमाचे शूटिंग...