आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यासा, विराज, कियान, काहीशी अशी आहेत बॉलिवूड सेलेब्सच्या मुलांची युनिक नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगा युग आणि मुलगी न्यासासोबत अभिनेत्री काजोल)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बी टाऊनच्या सेलिब्रिटींच्या मुलांची नावे नेहमीच खास असतात. इतरांपेक्षा आपल्या मुलांची नावे हटके असावीत, याकडे हे सेलिब्रिटी विशेष लक्ष देतात. या सेलिब्रिटींच्या मुलांच्या नावाचा अर्थसुद्धा खूप खास आहे.
खरं तर नावात काय आहे? असे शेक्सपिअरने म्हटले आहे. व्यक्तीची खरी ओळख त्याच्या कामाने होते. शेक्सपिअरचे म्हणणे खरे आहे. मात्र आपल्या मुलांची नावे इतरांपेक्षा वेगळी असावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. बॉलिवूड स्टार्सनी आपल्या मुलांची नावे खूप विचारपूर्वक ठेवली आहेत. न्यासा, युग, अबराम, नितारा, विआन, आर्यन, सुहाना, विराज, विंस्टन ही बी टाऊनच्या अभिनेत्यांच्या मुलांची नावे आहेत. या प्रत्येक नावाचा काही तरी अर्थ आहे.

या पॅकेजमध्ये आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड कपल्सच्या यूनिक नावांचा अर्थ सांगणार आहोत...
नावे - न्यासा आणि युग
पालक - काजोल आणि अजय देवगण
अर्थ - न्यासा हे ग्रीक नाव आहे. त्याच्या अर्थ नवीन सुरुवात असा होतो. तर युग हे हिंदी नाव असून त्याचा अर्थ ऐरा असा होतो.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बी टाऊन स्टार्सच्या लाडक्या मुलांच्या नावाचा अर्थ...