आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमापासून हेलनपर्यंत असे आहे या सेलिब्रिटींचे त्यांच्या सावत्र मुलांबरोबरचे Relation

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - हेमा मालिनीने नुकताच (16 ऑक्टोबर) 69 वा वाढदिवस साजरा केला आहे. हेमाचा जन्म अम्मनकुडी, तमिलळनाडूमध्ये झाला होता. हेमा या बॉलिवूडच्या अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत, ज्यांना सावत्र मुले आहेत. सनी देओल आणि बॉबी देओल ही हेमा मालिनी यांची सावत्र मुले आहेत. या पॅकेजमध्ये आपण आज बॉलिवूडचे असे काही सेलेब्स ज्यांची सावत्र मुले आहेत, आणि त्यांचे मुलांबरोबरचे नाते कसे आहे, हे सांगणार आहोत. 

स्टार्स : सनी देओल आणि बॉबी देओल
वडील : धर्मेंद्र
आई : प्रकाश कौर
सावत्र आई : हेमामालिनी
अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल, धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांची मुले आहेत. हेमामालिनीसह धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटला. त्यांनादेखील दोन मुली आहेत. सनी आणि बॉबी यांचे सावत्र आई हेमामालिनीसह खूप चांगले संबंध नाहीत. शिवाय सावत्र बहिणी ईशा आणि अहाना यांच्यासोबतही त्यांनी नाते ठेवलेले नाही. सनी आणि बॉबी आपल्या दोन्ही सावत्र बहिणींच्या लग्नात सहभागी झाले नव्हते. सार्वजनिक ठिकाणीसुद्धा हे दोघे सावत्र आई आणि बहिणींविषयी बोलणे टाळत असतात.
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, बॉलिवूड्या इतर काही सावत्र आई-मुलांच्या जोड्यांबाबत..
 
बातम्या आणखी आहेत...