आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Salman To Aamir; These Bollywood Celebrities Caught Staring Actress At Inappropriate Places

सलमानपासून ते आमिरपर्यंत, जेव्हा अभिनेत्रींना \'विचित्र\' नजरेने न्याहाळताना दिसले हे सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री दिशा पाटनीचा अवॉर्ड फंक्शनमधील एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत तिच्या शेजारी बसलेली एक व्यक्ती तिला विचित्र नरजेने न्याहाळताना दिसली होती. तसे पाहता, सामान्य तरुणांप्रमाणेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेतेसुद्धा महिलांकडे टक लावून बघताना कॅमे-यात कैद झाले आहेत. असे अनेक प्रसंग सांगता येतील, जेव्हा हे सेलिब्रिटी पुरुष महिलांना एकटक न्याहाळताना दिसले. अगदी शाहरुख खान, सलमान खानपासून ते बाबा रामदेव पर्यंत अनेक जण स्त्रियांना एकटक न्याहाळताना कॅमे-यात कैद झाले आहेत. काही सेलिब्रिटी तर असे होते, ज्यांनी अभिनेत्रींबरोबर जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला.

हे सेलिब्रिटी कोण आहेत ? कोणत्या सेलिब्रिटींच्या या लज्जास्पद करामती कॅमे-यात कैद झाल्या हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...