आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities Funny Photoshop Photos On Iternet

चाहत्यांचा काही नेम नाही... पाहा सेलिब्रिटींचे फोटोशॉपवर मॉर्फ केलेले फनी PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिने कलाकारांची छायाचित्रे त्यांच्या चाहत्यांसाठी कायम जिवाभावाचा विषय असतो. काही जण तर आपल्या आवडत्या कलाकाराचे कट्टर भक्तही असतात. दाक्षिणात्य सिनेमांमधील कलाकारांची तर मंदिरेही आहेत. परंतु, त्यांची मॉर्फ केलेली गमतीशीर छायाचित्रे कधी आपण बघितली आहेत का? ही छायाचित्रे कुणी मॉर्फ केली याची काही कल्पना नाही. या छायाचित्रांचा करता करविता अजूनही पडद्याआड आहे. परंतु, इंटरनेट विश्वात ही सर्वांत जास्त प्रमाणात शेअर करण्यात आलेली आहेत, हे मात्र खरे.
लोक गंमत म्हणून ती आपल्या मित्रांबरोबर शेअर करत असतात. आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती सेलिब्रिटींच्या रिअल लाईफपासून खूप वेगळी आहेत. सेलिब्रिटींचे असे चेहरे समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या चेह-यावर हसू उमलतं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बॉलिवूड सेलिब्रिटींची मॉर्फ-फनी छायाचित्रे, ही छायाचित्रे बघून नक्कीच तुम्ही पोटधरुन हसाल...