आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

So Funny! चाहत्यांचा काही नेम नाही... या बॉलिवूड कपल्सच्या चेह-याची केली चक्क अदलाबदली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्रेः उजवीकडे (वर) - सैफ आणि करीना कपूर, (खाली) - अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना, डावीकडे (वर) - ऋषी कपूर आणि नीतू सिंग, (खाली) - जेनेलिया आणि रितेश देशमुख - Divya Marathi
छायाचित्रेः उजवीकडे (वर) - सैफ आणि करीना कपूर, (खाली) - अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना, डावीकडे (वर) - ऋषी कपूर आणि नीतू सिंग, (खाली) - जेनेलिया आणि रितेश देशमुख

एन्टरटेन्मेंट डेस्कः सिने कलाकारांची छायाचित्रे त्यांच्या चाहत्यांसाठी कायम जिवाभावाचा विषय असतो. काही जण तर आपल्या आवडत्या कलाकाराचे कट्टर भक्तही असतात. दाक्षिणात्य सिनेमांमधील कलाकारांची तर मंदिरेही आहेत. परंतु, त्यांची मॉर्फ केलेली गमतीशीर छायाचित्रे कधी आपण बघितली आहेत का? ही छायाचित्रे कुणी मॉर्फ केली याची काही कल्पना नाही. या छायाचित्रांचा करता करविता अजूनही पडद्याआड आहे. परंतु, इंटरनेट विश्वात ही सर्वांत जास्त प्रमाणात शेअर करण्यात आलेली आहेत, हे मात्र खरे.

लोक गंमत म्हणून ती आपल्या मित्रांबरोबर शेअर करत असतात. आज आम्ही तुम्हाला जी छायाचित्रे दाखवत आहोत, ती सेलिब्रिटींच्या रिअल लाईफपासून खूप वेगळी आहेत. सेलिब्रिटी कपल्सचे असे चेहरे समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांच्या चेह-यावर हसू उमलतं.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बॉलिवूड सेलिब्रिटी कपल्सची मॉर्फ-फनी छायाचित्रे, ही छायाचित्रे बघून नक्कीच तुम्ही पोटधरुन हसाल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...