आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मेरा नाम जोकर\'पासून ते \'रंग रसिया\'पर्यंत, या सिनेमांसाठी रिअल लाइफमध्ये Nude झाले हे स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड कलाकार सिनेमांमध्ये फक्त मेन लीडमध्ये झाडांच्या अवतीभोवती नाचताना-गाताना दिसत नाहीत. चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागले. मग ते स्टंट करणे असो, वा आपल्या सहकलाकाराला पडद्यावर किस करणे असो, हे कलाकार भूमिकेत जीव ओतण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात.
आता हेच बघा ना, अनेक सिनेमांच्या स्क्रिप्ट आणि सीनच्या मागणीसाठी बॉलिवूड स्टार्स कॅमे-यासमोर न्यूड व्हायलाही तयार झालेत. आज आम्ही तुम्हाला अशाच बॉलिवूड स्टार्सविषयी सांगतोय, ज्यांनी सिनेमाच्या मागणीसाठी ख-या आयुष्यात अंगावरुन कपडे काढले... यामध्ये अगदी 'मेरा नाम जोकर' या सिनेमापासून ते अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या 'रंग रसिया' या सिनेमांचा उल्लेख करता येईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणकोणते बॉलिवूड स्टार्स सिनेमांमध्ये Nude दिसले...