आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे बॉलिवूड कलाकार अडकले आहेत एमएमएसच्या जाळ्यात, जाणून घ्या त्यांच्याविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल बॉलिवूड सेलिब्रिटींचे आयुष्य काहीप्रमाणात सार्वजनिक झाल्याचे दिसते. त्याच्या घरामध्ये आणि घराबाहेर काय होतय हेदेखील चाहत्यांना माहित असते. दुसरे म्हणजे, एमएमएससारख्या गोष्टींमुळेसुध्दा सेलिब्रिटींचे खासगी आयुष्य धोक्यात येताना दिसते.
बॉलिवूडमध्ये अनेत एमएमएस समोर आले आहेत. या एमएमएसमुळे प्रसिध्दीझोतात नसलेल्या स्टार्सनीसुध्दा एका रात्रीतून प्रसिध्दी मिळवली. यामध्ये अनेक अभिनेत्री आणि अभिनेते समील आहे. मागील काही दिवसांपूर्वी 'कहानी घर घर' फेम प्रिती गुप्ताचे काही न्यूड फोटो आणि व्हिडिओ लीक झाला होता. जेव्हा कधी असे प्रकरण समोर येते तेव्हा हे स्टार्स अशा बातम्यांना सरळ नाकारतात. स्कँडल आणि बॉलिवूडचे नाते जूने आहे. स्कँडलमुळे अनेक कलाकाराची प्रतिमा मलिन झाली आहे. या स्कँडलमुळे काहींचे करिअर पुढे गेले तर काहींचे तिथेच थांबले.
प्रिती झिंटा, मोना सिंह, मल्लिका शेरावत, सोहा अली खान शर्लिन चोप्रा, शाहिद कपूर, करीना कपर कतरिना कैफसारखे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे एमएमएस लीक झाले आहेत. या एमएमएसने या स्टार्सच्या लोकप्रियतेत खूप भर पडली. मात्र त्यांची अशा अश्लिल एमएमएसने त्यांनी मान लाजेने झुकली, हे नक्की.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही एसएमएस कांडविषयी सांगत आहोत, ज्यामुळे स्टार्सची मान लाजेने झुकली. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बॉलिवूड कलाकारांचे लाजिरवाण्या एमएमएस कांडविषयी...