आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1991 पासून ते आत्तापर्यंत असा बदलत गेला बॉलिवूडच्या पॉप्युलर अॅक्टर-अॅक्ट्रेसेसचा Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो-आमिर खान, पूजा भट - Divya Marathi
फाइल फोटो-आमिर खान, पूजा भट

एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच अभिनेता आमिर खानच्या आगामी 'दंगल' या सिनेमाच्या सेटवरील काही छायाचित्रे समोर आली होती. यामध्ये आमिर अगदीच वेगळ्या अंदाजात दिसतोय. सिनेमात आमिर दोन टीनएज मुलींच्या वडिलांची भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी आमिरने आपल्या लूकवर विशेष मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी आमिरने तब्बल 30 किलो वजन वाढवले आहे. आता 90 किलो वजन झाल्यानंतर आमिरला ओळखणे थोडे अवघड झाले आहे.
31 वर्षांपूर्वी म्हणजे 1984 मध्ये 'होली' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणा-या आमिरला खरी ओळख 1988 मध्ये रिलीज झालेल्या 'कयामत से कयामत' या सिनेमाने मिळवून दिली होती. मन्सूर खान यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. हा त्या वर्षातील सुपरहिट सिनेमा ठरला होता.
गेल्या 24-25 वर्षांत आमिरच नव्हे तर बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींच्या पर्सनॅलिटीमध्ये बराच बदल झाला आहे. अशाच काही तारे-तारकांविषयी divyamarathi.com तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सांगत आहे.
पूजा भट
वय - 43 वर्षे
डेब्यू सिनेमा - डॅडी (1990)
दिग्दर्शक - महेश भट
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अशा सेलिब्रिटींविषयी, ज्यांचे काळानुसार रुप बदलले आहे...