आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flashback: IPL सामन्यांनंतर अशा रंगतात पार्ट्या, दारुच्या नशेत टल्ली होतात स्टार्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - नेहा धुपिया आणि विजय माल्या, सिद्धार्थ-कतरिना, सुझान-मेहर आणि अन्य)
सध्या भारतीयांवर आयपीएलची धुंदी चढली आहे. 8 एप्रिलपासून आयपीएलच्या आठव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. आयपीएल सामन्यांनंतर बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटपटूंच्या धमाल पार्ट्या रंगत असतात. पार्टी करुन हे क्रिकेटपटू ताजेतवाने होऊन पुन्हा खेळण्यास सज्ज होतात.
आयपीएलच्या गेल्या सात पर्वात या सेलिब्रिटींच्या ग्रॅण्ड मस्तीची काही निवडक छायाचित्रे आम्ही गोळा केली आहेत. या पार्ट्यांमध्ये केवळ क्रिकेटपटूच नव्हे तर बॉलिवूड स्टार्ससुद्धा सहभागी होत असतात. पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटी बिनधास्तपणे मद्यप्राशन करताना दिसतात शिवाय डान्स फ्लोअरवर त्यांची पावले थिरकत असतात.
चला तर मग पाहुया, आयपीएल सामन्यांनंतर पार्टीत कसा असतो सेलिब्रिटींचा अंदाज...