आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख आहे चेन स्मोकर, या सेलिब्रिटींनाही खासगी आयुष्यात जडले सिगारेटचे व्यसन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः खरं तर स्टार आपला फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. हेल्टी डाएट, व्यायाम हा त्यांच्या रुटीनचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र काही वाईट सवयी अशा आहेत, ज्यापासून ते स्वतःला दूर करु शकलेले नाहीत. उदाहरणार्थ, अभिनेता शाहरुख खानला असलेली स्मोकिंगची सवय. शाहरुख चेन स्मोकर आहे. तो मालबोरो लाइट सिगारेट ओढतो. सर्जरीनंतर डॉक्टरांनी त्याला सिगारेटची सवय सोडून देण्याचा सल्ला दिला होता. मात्र शाहरुख आपली ही सवय सोडू शकला नाही. अलीकडेच 'रईस' या सिनेमाच्या शूटिंग सेटवर शाहरुख स्मोकिंग करताना आढळला. यापूर्वीही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी तो स्मोक करताना आढळला आहे.
बी टाऊनच्या केवळ अभिनेत्यांनाच नव्हे तर अभिनेत्रींनाही सिगारेट ओढण्याची सवय आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध सेलिब्रिटींबद्दल सांगत आहोत, जे फक्त पडद्यावरच नव्हे तर आपल्या खासगी आयुष्यातही मोठ्या प्रमाणात सिगारेट ओढतात, तर काही सेलिब्रिटी ही सवय सोडण्यात यशस्वी झाले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, सिगारेटचे व्यसन असणा-या आणि ही सवय सोडण्यात यशस्वी झालेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी...

(वैधानिक इशारा - धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे. www.divyamarathi.com या बातमीच्या माध्यमातून फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्मोकिंग सवयीबद्दल सांगत आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या ध्रूम्रपानाचे समर्थन करत नाही.)