आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे आदित्य पांचोली, या 10 अभिनेत्यांच्या पत्नी आहेत वयाने मोठ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'चितचोर' आणि 'गोपाल कृष्ण' या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री जरीना वहाब यांनी वयाची 58 वर्षे पूर्ण केली आहेत. 1986 साली जरीना यांनी त्यांच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान असलेल्या आदित्य पांचोलीसोबत विवाह केला होता. दोघांची पहिली भेट 'कलंक टीका' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. जरीना यांचा जन्म आंध्रप्रदेशातील एका मुस्लिम कुटुंबात झाला. तर आदित्य पांचोली महाराष्ट्रातील एका हिंदू कुटुंबातील आहेत. दोघांनी प्रेमविवाह केला होता. 

दोन मुलांचे आईवडील आहेत आदित्य-जरीना...  
- जरीना आणि वहाब यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सना हे त्यांच्या मुलीचे नाव असून ती अभिनय क्षेत्रात पदार्पणाची तयारी करत आहे. तर मुलगा सूरज पांचोलीने 'हीरो' (2015) सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केल.

 पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशा अभिनेत्यांविषयी ज्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या...