आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebrities Who Gave Up Their Childhood Dreams

काय व्हायचे होते, काय बनल्या या अभिनेत्री, जाणून घ्या बालपणीचे स्वप्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या आयुष्यात काय करायचे आहे किंवा मोठे झाल्यावर कोणत्या क्षेत्रात नाव कमवायचे आहे, हे बालपणीच ठरवून ठेवतो. परंतु अनेकांचे स्वप्न परिस्थितीनुसार बदलते. असेच काहीसे बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत घडले आहे. यात विशेषत: बॉलिवूड अभिनेत्रींचा मोठा सामावेश आहे. त्यात प्रियांका, अनुष्का, ऐश्वर्यासह अनेक अभिनेत्री आहेत. या अभिनेत्रींचे बालपणीचे स्वप्न वेगळे होते आणि त्या वेगळ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. या अभिनेत्रांनी त्यांच्या आवडत्या क्षेत्रात जेवढे नाव कमावले नसते, तेवढे त्या या क्षेत्रात कमवत आहेत.
क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की प्रियांकाला हाऊसवाइफ होण्याचे स्वप्न होते. परंतु आज ती स्वत:च्या पायावर उभी आहे आणि जगभरात प्रसिध्द झाली आहे.
divyamarathi.com तुम्हाला आज काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या बालपणीच्या स्वप्नांविषयी सांगत आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कंगना, प्रियांका, अनुष्का, ऐश्वर्यासह अनेक अभिनेत्रींचे बालपणीचे स्वप्न आणि फोटो...