आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत 11 सेलेब्स: कुणी वयाच्या 18, तर कुणी 19 व्या वर्षी अडकले लग्नाच्या बेडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शाहरुख खान आणि गौरी छिब्बरच्या लग्नाला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरुखने वयाच्या 26 व्या वर्षी गौरीसोबत लग्न केले होते. कमी वयात लग्न करणारे अनेक सेलिब्रिटी इंडस्ट्रीत आहेत. काहींनी वयाच्या अवघ्या 16, 25 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता बेबी डॉल फेम सिंगर कणिका कपूरचे उदाहरण घ्या. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी तिचे लग्न झाले होते. वयाच्या पंचवीशीपर्यंत ती तीन मुलांची आई झाली. आता कणिका घटस्फोटित असून सिंगल मदर आहे. एक नजर टाकुया कमी वयातच लग्न केलेल्या सेलिब्रिटींविषयी...
दिव्या भारती (अॅक्ट्रेस)
लग्नाच्या वेळी वय :18 वर्षे
कुणासोबत केले लग्न : साजिद नाडियाडवाला
लग्नाचे वर्ष :1992 (1993 मध्ये दिव्याचा मृत्यू झाला होता.)
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी 10 सेलिब्रिटींविषयी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...