आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुपासून दूरच राहतो बॉलिवूडचा खिलाडी, हे सेलिब्रिटीही आहेत यापासून दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अभिनेता अक्षय कुमारचा टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार चित्रपटाने बुधवारपर्यंत 88 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे.
 
अक्षयच्या फिल्मी करिअरविषयी त्याच्या चाहत्यांना बरंच काही ठाऊक आहे, मात्र त्याच्या खासगी आयुष्याविषयी फारसं काही माहिती नाही. बी टाऊनच्या फिट अभिनेत्यांमध्ये अक्षयच्या नावाची गणना होते. वेळेत झोपणे सकाळी लवकर उठणे त्याला पसंत आहे. तो स्ट्रिक्ट रुटीन फॉलो करतो. पार्ट्यांमध्ये वेळ घालवणे त्याला पसंत नाही. तो स्वतः दारुपासून दूर राहतो आणि तरुणाईलासुद्धा हाच सल्ला देतो.
 
अक्षयप्रमाणेच बॉलिवूडचे आणखी काही सेलेब्स आहेत, जे मद्यपानापासून चार हात लांबच राहणे पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला बी टाऊनच्या अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, दारुपासून लांब राहणाऱ्या बॉलिवूड सेलेब्सबाबत..

 
बातम्या आणखी आहेत...