आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Celebs Became Relative After Their Children Marriage

मुमताज होती फिरोज खान यांची व्याही, या बॉलिवूड सेलेब्सचेही आहे असेच नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 27 एप्रिलला प्रसिध्द अभिनेता फिरोज खान यांची पुण्यतिथी आहे. दीदी (1960) सिनेमातून करिअरला सुरुवात करणा-या फिरोज यांना धर्मात्मा, मेला, कुर्बानी आणि जांबाजसारख्या अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले होते. ते दिग्दर्शक-निर्मातेसुध्दा होते. गतकाळात फिरोज खान आणि मुमताज यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. रील लाइफपेक्षा वेगळे रिअल लाइफमध्येसुध्दा दोघे जवळचे मित्र होते. मैत्रीसोबतचे दोघे व्याहीसुध्दा होते. 2005म्ये फिरोज यांचा मुलगा फरदीनने मुमताज यांची मुलगी आणि बालपणीची मैत्रीण नताशासोबत लग्न केले.
हे सेलेब्ससुध्दा बनले व्याही...
फिरोज खान-मुमताजशिवाय शर्मिला टागोर-रणधीर कपूर, शोमू मुखर्जी-वीरू देवगण, राम मुखर्जी-यश चोप्रासह अनेक सेलेब्स आहेत, जे समधी बनलेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडचे कोण-कोणे स्टार्स व्याही आहेत...