आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मिनी कोल्हापूरेच नव्हे या Celebsच्याही Kissचे आहेत किस्से, पाहा Shocking फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेने रविवारी (1 नोव्हेंबर) वयाची 50 वर्षे पूर्ण केली. पद्मिनीचे अनेक सिनेमे गाजले आणि काही फ्लॉपही झाले. मात्र पद्मिनी आपल्या रिल तसेच रिअल लाइफमुळे नेहमी चर्चेत राहिली. कधी किससाठी तर कधी सिनेमांसाठी पद्मिनीने नेहमी चर्चा एकवटली. तिने केलेले एक किस आजही बॉलिवूडच्या इतिहासातील वादग्रस्त किस म्हणून ओळखले जाते.
1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत भेटीवर आले होते. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स यांच्या चौहोबाजूने झेड सिक्युरिटी होती. मात्र कुणाचीही पर्वा न करता पद्मिनीने प्रिन्स यांच्या गालाचे चुंबन घेतले. या घटनेची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूड कलाकारांच्या अशाच काही किसच्या किस्स्याविषयी सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या स्टार्सनी पब्लिकली किस केले आहे...