आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे श्रीदेवी, काजोलसह 10 कलाकारांनी काढले त्यांचे Surname

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क -  बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या नावासमोरुन आडनाव काढून टाकले आहे. असे करण्यामागे त्यांचे काही खास कारणही आहे. यापैकी कोणी आईवडिलांच्या वेगळे झाल्याने तर कोणी केवळ बोलायला अवघड वाटल्यामुळे सरनेम काढून टाकलेत. यामध्ये रेखा, आसिन आणि अन्य स्टार्सचाही समावेश आहे.
 
1. काजोल (42 वर्षे)

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल तनूजा आणि शोभू मुखर्जी यांचा कन्या आहे. आईवडील वेगळे झाल्याने काजोलन कधीही तिच्या नावासमोर आडनाव लावले नाही. 
 
2. रणवीर सिंग (31 वर्षे)
रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी असे आहे. त्याचे नाव त्याला फारच मोठे वाटल्याने त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पणासोबतच त्याचे नाव काढून टाकले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अशाच अन्य काही सेलिब्रेटीविषयी..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...