आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण-सिद्धार्थसोबत या अंदाजात आलिया खेळली होळी, बघा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होळीच्या रंगात रंगलेले आलिया-वरुण, दुस-या फोटोत कारमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत आलिया. - Divya Marathi
होळीच्या रंगात रंगलेले आलिया-वरुण, दुस-या फोटोत कारमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत आलिया.
मुंबईः सोमवारी देशभरात धुळवड साजरी झाली. यावेळी हॉलिवूड स्टार्ससुद्धा होळीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. मुंबईतील  सन सँड हॉटेल आणि शबाना आझमी यांच्या घरी आयोजित होळी पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आलिया भट तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा आणि मित्र वरुण धवनसोबत होळी खेळताना दिसली. तर शत्रुघ्न सिन्हा आणि कुटुंबीयांसोबत होळीची पूजा केली.  
 
या सेलिब्रिटींनी उडवले रंग... 
दिव्या दत्ता, नोरा फतेही, अरमान कोहली, रणदीप हुड्डा, उर्वशी रौतेला, रितेश सिधवानी, पूजा बेदी, तन्वी आझमी, झोया अख्तर, सैयामी खेरसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी होळीच्या रंगांची मजा लुटली.  

पुढील स्लाईड्सवर बघा, होळीच्या रंगात रंगलेल्या बॉलिवूड स्टार्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...