आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Celebs Like Akshay Kumar, Katrina Kaif And May More Incidents Of Shamefull

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Shameful! ​बॉलिवूड सेलेब्सची ही 9 लाजिरवाणी कृत्ये बघून तुम्हीही म्हणाल, 'भाई कुछ तो शर्म करो...'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः डावीकडे (वर) -रिचर्ड गेर आणि शिल्पा शेट्टी, (खाली) - ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार, उजवीकडे (वर) - आमिर खान आणि सलमान खान, (खाली) राणी मुखर्जी आणि कतरिना कैफ - Divya Marathi
फाइल फोटोः डावीकडे (वर) -रिचर्ड गेर आणि शिल्पा शेट्टी, (खाली) - ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार, उजवीकडे (वर) - आमिर खान आणि सलमान खान, (खाली) राणी मुखर्जी आणि कतरिना कैफ
बॉलिवूड आणि वादाचे तसे जुने नाते आहे. ही अशी एक इंडस्ट्री आहे, जिथे कधी काहीही घडू शकते. आपण सार्वजनिक ठिकाणी हजर आहोत, याचा काही सेलिब्रिटींना जणू विसरच पडून जातो. बॉलिवूड पार्टीज आणि इव्हेंट्समध्येही असे काही क्षण बघायला मिळतात जे बघून बघणा-यांचे डोळे सताड उघडे राहतात.
ही दृश्ये बघून प्रेक्षकांच्या तिखट प्रतिक्रिया उमटायला वेळ लागत नाही. खरंच आपले आवडते सेलिब्रिटी असे काही करु शकतात, यावर त्यांच्या चाहत्यांचा अनेकदा विश्वासही बसत नाही.
Divyamarathi.com आपल्या वाचकांना इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या लाजिरवाण्या कृत्यांविषयी सांगत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सेलिब्रिटींचे कॅमे-यात टिपले गेले लाजिरवाणे क्षण...