आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनापासून आमिरपर्यंत, लाईमलाइटपासून दूर राहतात या 12 सेलेब्सच्या MOM

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या आई अनेकदा इव्हेंट्समध्ये त्यांच्याबरोबर दिसत असतात. पण अनेक सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांच्या आई लाईमलाइटपासून दूर राहणेच पसंत करतात. त्यापैकीच एक आहे कतरिनाची आई. कतरिनाची आई सुझैन ब्रिटीश वंशाची आहे आणि ती चॅरिटीचे काम करत होती. कतरिनाच्या आई वडिलांमध्ये घटस्फोट झालेला आहे. तिची आई सध्या भारतातच राहते. कॅटला आईबरोबर वेळ घालवायला आवडतो. कतरिनाचा अपकमिंग चित्रपट जग्गा जासूस 'जग्गा जासूस' 14 जुलैला रिलीज होतोय. चित्रपटात कतरिना रणबीर कपूरबरोबर झळकणार आहे. 

आमिर खान, बिपाशा बासू, माधुरी दीक्षितसह इतरही अनेर सेलेब्सच्या लाईमलाइटपासून दूर राहणाऱ्या MOM's ना भेटू पुढील स्लाइड्सवर.. 
 
बातम्या आणखी आहेत...