आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार अपघातनंतर 29 दिवस कोमात होती \'आशिकी गर्ल\', मृत्यूच्या दारातून परत आले हे सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड सेलेब्स आपले मनोरंजन करण्यासाठी खूप कष्ट घेतात. परंतु अनेकदा असेही होते, की शूटिंगवेळी तर कधीकधी इतरवेळी त्यांच्यासोबत गंभीर अपघात घडतात.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला स्टार्सचे असेच काही किस्से सांगणार आहोत....
अनु अग्रवाल
1999मध्ये 'आशिकी' (1990) फेम अनु अग्रवालचा मुंबईत अपघात झाला होता. या कार अपघातात ती गंभीर जखमी झाली. अनु 29 दिवस कोमात होती. तिने अनेक महिने रिकव्हर होण्यासाठी लागले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या स्टार्ससोबत घडलेल्या गंभीर अपघातांविषयी...