आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःचाच चित्रपट पाहण्यासाठी जिवंत नाही हे 10 Bollywood Stars

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खानचा चित्रपट 'ट्युबलाईट' २३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सलमान खानव्यतिरीक्त सोहेल खान, जूजू यांच्याशिवाय ओम पुरी सुद्धा मुख्य भूमिकेत होते. पण हा चित्रपट पाहण्यासाठी ओम पुरी या जगात नाहीत. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चित्रपट रिलीज झाले.
 
या पॅकेजनिमित्त जाणून घ्या अशाच काही सेलिब्रेटींविषयी..
बातम्या आणखी आहेत...