आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी होते या सेलिब्रेटींचे प्रेम, कोणी केली आत्महत्या तर कोणी गमावली मानसिक स्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सेलिब्रेटींचे अनेक फॅन्स असतात जे त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. या सेलिब्रेटींना कोणीच नाकारु शकत नाही असे आपणास वाटत असेल तर आपण चुकीचा विचार करत आहात. बॉलिवूडमध्येही असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी एकतर्फी प्रेम केले आणि त्यांच्या नशिबी अपयश आले. यामुळे तर कोणी सेलिब्रेटी वेडा झाला तर कोणी आत्महत्याही केली. असे म्हणतात, दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचे अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्रीवर प्रेम होते पण मिनाक्षी यांनी त्यांचे प्रेम नाकारले होते. 

राजकुमार संतोषी आणि मिनाक्षी शेषाद्री 
गतकाळातील अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री आज चित्रपटांपासून दूर आहे. त्यांचे नाव त्यावेळी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत जोडले जात असे. राजकुमार यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये मिनाक्षी शेषाद्री असत. पण जेव्हा राजकुमार यांनी मिनाक्षीला लग्नासाठी मागणी घातली तेव्हा त्यांनी ती फेटाळली आणि इन्वेस्टमेंट बँकर हरीश मैसूरसोबत लग्न केले. आता सध्या मिनाक्षी विदेशात डान्स अॅकेडमी चालवत आहेत. मिनाक्षी यांनी  'घायल' (1990), 'दामिनी' (1993), 'घातक' (1996), 'हीरो' (1983), 'मेरी जंग' (1985), 'डकैत' (1987) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, इतर अभिनेते आणि त्यांच्या एकतर्फी प्रेमाविषयी..
बातम्या आणखी आहेत...