आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Property खरेदी करण्यात एक पाऊल पुढे आहेत बिग बींसह हे Celebs

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड स्टार्स सिनेमांशिवाय जगभरात आपली मालमत्ते कशी वाढेल याकडेही बारकाईने लक्ष देतात. अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत आणि ऐश्वर्या रायपासून करीना कपूरपर्यंत, या सर्व स्टार्ससची जगभरात प्रॉपर्टी खरेदी करत असतात.
चला जाणून घेऊया या सेलिब्रिटींविषयी जे मालमत्ता खरेदी करण्यात सर्वात पुढे आहेत...
आमिताभ बच्चन-
अमिताभ बच्चन यांनी मागील दिवसांत मुंबईमध्ये पाचवा बंगला खरेदी केला. याचा लिव्हिंग एरिया जवळपास आठ हजार स्क्वेअर फुट आहे. ते सध्या जलसा या बंगल्यात राहतात. शिवाय अमिताभ यांची फ्रान्समध्येसुघ्दा तीन कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
पुढील स्लाइड्सवक क्लिक करून जाणून घ्या सेलेब्सच्या मालमत्तेविषयी...