आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानला आवडत नाही त्याचा डेब्यू चित्रपट, फ्लॉप होते या सर्व सुपरस्टार्सचे पहिले चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक अॅक्टर-अॅक्ट्रेसेस आहेत ज्यांचा डेब्यू चित्रपट फ्लॉप ठरला आहे. पण आज तेच कलाकार त्यांच्या डेब्यू चित्रपटाबाबत काय विचार करतात याबद्दल यावर त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी काही काही गमतीजमती शेअर केल्या. सलमानला पसंत नाही त्याचा डेब्यू चित्रपट..
 
मी जेव्हा माझा पहिला चित्रपट 'बीबी हो तो ऐसी' या चित्रपटाबाबत विचार करतो तेव्हा मला फार लाज वाटते. त्यात मी इतके खराब काम केले होते की बस्स.. मला वाटते की, लोकांनी हा चित्रपट कधीच नाही पाहावा. मी स्वतःच तो चित्रपट पाहत नाही तर दुसऱ्यांबद्दल काय सांगू. त्यानंतर सूरज बडजात्या यांचा 'मैंने प्यार किया' चित्रपटात काम केले आणि तो सुपरहिट ठरला. त्यामुळे पहिला चित्रपट फ्लॉप झाल्याचे दुःख कमी झाले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, बाकी सेलेब्सनी काय सांगितले त्यांच्या डेब्यू फ्लॉप चित्रपटांबद्दल..
बातम्या आणखी आहेत...