आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मेंद्र-अभयसह हे आहेत बॉलिवूडचे काका-पुतणे, जाणून घ्या त्यांच्याविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(धर्मेंद्र आणि अभय देओल) - Divya Marathi
(धर्मेंद्र आणि अभय देओल)
1977मध्ये आलेल्या 'चाचा-भतीजा' सिनेमात धर्मेंद्र आणि रणधीर कपूर मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात धर्मेंद्र यांच्या पुतण्याची भूमिका रणधीर कपूर यांनी साकारली होती. परंतु ख-या आयुष्यात धर्मेंद्र यांचा पुतण्या अभय देओल आहे. 40 वर्षांचा (15 मार्च) झालेला अभय धर्मेंद्र यांचा भाऊ अजित सिंह देओल यांचा मुलगा आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक काका-पुतणे आहेत, ज्यांच्याविषयी क्वचितच लोकांना ठाऊक आहे. अभय देओल दिर्घकाळापासून रुपेरी पडद्यावरून दूर आहे. ते 2014मध्ये आलेल्या 'वन बाय टू' सिनेमात दिसला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडच्या काका-पुतण्यांविषयी...
बातम्या आणखी आहेत...