आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सेलेब्सचे Unseen Selfies, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या स्मार्टफोनच्या जगात सेल्फीचा ट्रेंड भलताच हिट होत आहे. स्वत:च स्वत:चे फोटो काढून सोशल नेटवर्किंग साइट्स टाकणे एक क्रेझ बनली आहे. या सेल्फीची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही क्रेझ केवळ सामान्य लोकांपर्यंकच मर्यादीत नाहीये. तुमचे लाडके आणि आवडते स्टार्सना या सेल्फीचे फॅड आहे. रोजच्या रोज आपल्या सोशल अकाऊंट्सवर फोटो टाकून आपल्या खासगी आयुष्यात काय चाललंय हे सांगण्यात फार रुची असते.
आज आम्ही तुम्हाला स्टार्सचे असे काही सेल्फी दाखवत आहोत, जे क्वचितच समोर आले असतील. यातील काही सेल्फी स्टार्सने सोशल साइट्सवर जास्त व्हायरल केलेले नाहीये. असेच सेल्फी या पॅकेजमध्ये तुम्हाला दिसतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड सेलेब्सचे क्वचितच समोर आलेले सेल्फी...