आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्हा कॅमे-यात कैद झाले करीना, SRKसह या स्टार्सचे Love Bites!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूरच्या या बॅकलेस फोटोने खूप चर्चा एकवटली होती. या फोटोमध्ये तिच्या पाठीवरअनेक ठिकाणी नखांचे व्रण दिसले होते. हे निशाण लव्ह मेकिंगदरम्यान झाले असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. - Divya Marathi
करीना कपूरच्या या बॅकलेस फोटोने खूप चर्चा एकवटली होती. या फोटोमध्ये तिच्या पाठीवरअनेक ठिकाणी नखांचे व्रण दिसले होते. हे निशाण लव्ह मेकिंगदरम्यान झाले असल्याचे त्यावेळी बोलले जात होते.
मुंबई: बॉलिवूड स्टार्स आपल्या खासगी आयुष्याविषयी मनमोकळेपणाने बोलणे टाळतात. परंतु कधी-कधी कॅमे-यात असे क्षण कैद होतात, की ते चर्चेचा विषय बनून जातात. पण आता हेच बघा ना, सेलेब्सचे लव्ह बाइट्सचे क्षण. शाहरुख खान, सलमान खानपासून प्रियांका चोप्रा आणि करीना कपूरपर्यंत अनेक सेलेब्सच्या बॉडीवर असे निशाण दिसून आले आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज सेलेब्सचे असेच काही फोटो दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेलेब्सचे लव्ह बाइट्सचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...