आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयशस्वी ठरले करिश्माचे अरेंज मॅरेज, एकेकाळी अभिषेक बच्चनसोबत झाला होता साखरपुडा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीश्मा कपूर 43 वर्षांची झाली आहे. मुंबईमध्ये 25 जून 1974 मध्ये तिचा जन्म झाला.2003 मध्ये तिने संयज कपूरसोबत अरेंज मॅरेज केले. हे करिश्माचे पहिले आणि संजयचे दुसरे लग्न होते. संजयचे पहिले लग्न नीता मेहतानीसोबत झाले होते. 11 मार्च 2005 मध्ये त्यांची मुलगी समायराचा जन्म झाला. तर 12 मार्च 2010 मध्ये मुलगा कियानचा जन्म झाला. मुलाच्या जन्मानंतर लगेच करिश्मा आई बबिताच्या मुंबई येथील घरात आली. 2016 मध्ये मुंबईच्या फॅमिली कोर्टमध्ये त्यांचा घटस्फोट झाला. साखरपुड्यानंतर अभिषेक आणि करिश्मा झाले होते वेगळे...

- काही मीडिया रिपोर्टसमध्ये असा दावा केला जातो की, अभिषेक बच्चनसोबत करिश्माचा साखरपुडा झाला होता.
- 2002 मध्ये अमिताभ बच्चनच्या वाढदिवशी हा साखरपुडा झाला होता. जानेवारी 2003 मध्ये हा मोडला.
- साखरपुडा का मोडला याविषयी बच्चन किंवा कपूर फॅमिलीने काहीच बोलले नाही.
- असेही म्हटले जाते की, करिश्माची आई बबीताला अभिषेक आवडत नव्हता.
- अभिषेकसोबत साखरपुडा मोडल्यानंतर एका वर्षांतच करिश्मा आणि संजयचे लग्न झाले...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणकोणत्या सेलेब्सने केले आहे अरेंज मॅरेज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...