आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही तितकेच आकर्षक दिसतात हे 11 सेलिब्रटी, कोणी केली प्लास्टीक सर्जरी तर कोणाचा आहे नॅचरल लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांची सुंदरता दिवसेंदिवस वाढतच जात आहे. त्यात श्रीदेवी सलमान खान, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, करिश्मा कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रेटींचा समावेश आहे. कोणी केली प्लास्टीक सर्जरी तर कोणी नॅचरली सुंदर..
 
चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी सर्जरीचा आधार घेतला आहे. श्रीदेवी आणि करिश्मा कपूरचा त्यात समावेश आहे तर काही सेलिब्रेटी जसे, की माधुरी दीक्षित, अनिल कपूर, सोनाली बेंद्रे हे कोणत्याही सर्जरीचा आधार न घेता तेवढेच सुंदर दिसतात. श्रीदेवी यांनी अगोदर साऊथ चित्रपटात काम केले आहे. अगोदर आण आताचा असा लुक पाहिला तर त्यात श्रीदेवी यांनी सर्जरी केल्याचे दिसून येते पण त्यांनी ही गोष्ट कधीही स्वतः कबूल केली नाही. त्यांनी नाकाची सर्जरी केली होती अशी सर्वत्र चर्चा होती. आजच्या पॅकेजमध्ये असेच काही बॉलिवूड स्टार्स घेऊन आलो आहोत ज्यांच्या सुंदरतेत वयानुरुप बदल न घडता ते अजून आकर्षक दिसू लागले आहेत. 
 
श्रीदेवी
श्रीदेवी आता 53 वर्षाच्या आहेत. 1976 साली त्यांनी तामिळ चित्रपट 'मुंदरू मुदिची' पासून त्यांनी करिअरची सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास 200 चित्रपटात काम केलेल्या श्रीदेवी यांनी नाकाची प्लास्टीक सर्जरी केली आहे. अगोदरचे चित्रपट आणि आताचा लुक पाहता हा फरक स्पष्ट दिसून येईल. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, असे काही सेलेब्स ज्यांचे सौंदर्य आजही कायम..
बातम्या आणखी आहेत...