आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धाच्या मावशीपासून ते सैफच्या मेहुण्यापर्यंत, या अॅक्टर्सने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केले पदार्पण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटाच्या एका सीनमध्ये पद्मिनी कोल्हापुरे. - Divya Marathi
'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटाच्या एका सीनमध्ये पद्मिनी कोल्हापुरे.
मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक अॅक्टर्स अॅक्ट्रेसेस आहेत ज्यांनी फिल्मी करिअरची सुरुवात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून केली होती. त्यात श्रद्धा कपूरची मावशी म्हणजे पद्मिनी कोल्हापुरेपासून सैफ अली खानचा मेहुणा कुणाल खेमूपर्यंत अनेकांचा समावेश आहे. त्याशिवाय संजय दत्त, ऋषी कपूर, अजय देवगण, नीतू कपूर, आमीर खान, जुगल हंसराज, उर्मिला मार्तोंडकर आणि श्रीदेवीसारखे असे अनेक स्टार्स आहे ज्यांनी बालपणीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअर सुरू करणाऱ्या अशाच काही अॅक्टर्सबाबत आपण आज या पॅकेजद्वारे माहिती घेणार आहोत. 

पद्मिनी कोल्हापुरे
पद्मिनी यांनी 1977 मद्ये आलेल्या राज कपूर यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटात झीनत अमान यांच्या बालपणीची भूमिका केली आहे. त्याशिवाय त्यांनी यादों की बारात, किताब आणि दुश्मन दोस्त सारख्या चित्रपटांतही चाइल्ड आर्टिस्ट आणि कोरस गायले आहे. लीड अॅक्ट्रेस म्हणून त्यांचा पहिला चित्रपट 1982 मध्ये आलेला 'प्रेम रोग' होता. 

पुढील स्लाइड्सवर चाइल्ड आर्टिस्ट म्हणून करिअर सुरू करणाऱ्या इतर काही स्टार्सबाबत जाणून घेऊयात.. 
 
बातम्या आणखी आहेत...