आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर होती अनुष्का, या 7 स्टार्सनेसुध्दा केले Struggle

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा (लाल गोलमध्ये) - Divya Marathi
अनुष्का शर्मा (लाल गोलमध्ये)
मुंबई: मागील दिवसांपासून अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका टाल्कम पाऊडरच्या जाहिरातीचा आहे. त्यात अनुष्काने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अंजना सुखानी मुख्य भूमिकेत होती. अनुष्का बॉलिवूड अभिनेत्री नव्हती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. अनुष्का त्यावेळी मॉडेलिंग करत होती आणि हा तिचा स्ट्रगलिंग काळ होता.
अनेक स्टार्सने केले आहेत साइड रोल...
अनुष्कापूर्वी बॉलिवूडच्या अनेक टॉप कलाकारांनी असे छोटे-मोठे रोल केले आहेत. त्यात शाहिद कपूर, किरण राव आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसह अनेक सेलेब्स सामील आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अशाच स्टार्सविषयी जे स्ट्रगलिंगच्या दिवसांत छोट्या-मोठ्या भूमिका करत होते...
बातम्या आणखी आहेत...