आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​हे आहेत अजय, आलिया, जॅकलिनचे लाडके Pets, बघा बी टाऊनच्या 17 स्टार्सचे पेट्ससोबतचे PICS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा नवरा डेनियल वेबर यांनी प्राण्यांच्या हितासाठी काम करणा-या पेटा या संस्थेसाठी एक फोटोशूट केले आहे. या दोघांनी लोकांना शाकाहारी होण्याचा  संदेश या कॅम्पेनच्या माध्यमातून दिला आहे. सनीपूर्वी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी प्राण्यांच्या हितासाठी समोर आले आहेत. विशेष म्हणजे अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरी पाळीव प्राणी आहेत. प्राण्यांसोबत मैत्री करणे ते पसंत करतात. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत हे सेलिब्रिट आपल्या लाडक्या पेट्ससोबत वेळ घालवतात. अभिनेता सलमान खानचे श्वानांवरचे प्रेम जगजाहीर आहे,. सलमानकडे बरेच पाळीव प्राणी (Pets)आहेत. यापैकी दोन फ्रेंच डॉग्स 'माय सन' आणि 'माय जान' आता मात्र या जगात नाहीत. तर अभिनेता अजय देवगणच्या घरी दोन श्वान आहेत. 


मांजरींना घाबरते प्रियांका चोप्रा...
अॅक्ट्रेस प्रियांका चोप्राला मांजरींची भीती वाटते, त्यामुळे तिने तिच्या घरी एक क्यूटसा डॉग आणला आहे. प्रियांकाच्या या डॉगीचे नाव 'ब्रांडो' आहे. याउलट आलिया भटला मात्र मांजरी अतिशय आवडतात. तिच्याजवळ दोन क्यूट मांजरी आहेत. आलियाने या मांजरींची नावे पर्ल आणि पिक्का अशी ठेवली आहेत.  

 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूड स्टार्सच्या पेट्सविषयी सांगत आहोत... 

बातम्या आणखी आहेत...