आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 Child Artist जे कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये ठरले SUPER FLOP

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंड डेस्क - सध्या 34 वर्षीय कुणाल खेमूने चाईल्ड आर्टीस्ट म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याच्या पहिल्या चित्रपटात तो केवळ 10 वर्षांचा होता. त्याने सलमान खान, आमिर खान आणि अजय देवगन यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केले पण एक अभिनेता म्हणून तो फ्लॉप ठरला. कुणालचा जन्म 25 मे 1983 रोजी झाला होता. कुणालने 2015 साली सोहा अली खानसोबत लग्न केले आहे. कुणाल खेमुशिवाय असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चाईल्ड आर्टीस्ट म्हणून चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली पण तो सुपर फ्लॉप ठरला. हंसिका मोटवानी, उर्मिला मातोंडकर, सना सईज या अभिनेत्री ठरल्या फ्लॉप..
 
कुणालने दूरदर्शनची मालिका 'गुल गुलशन गुलफाम' मध्ये काम केले होते. त्यानंतर त्याने 'सर' (1993), 'हम हैं राही प्यार के' (1993), 'राजा हिन्दुस्तानी' (1996), 'भाई', 'जुड़वां' (1997), 'दुश्मन' (1998) या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. अभिनेता म्हणून त्याने कलयुग (2005), 'ट्रैफिक सिग्नल', 'ढोल' (2007), 'गोलमाल-3' (2010), 'गो गोवा गॉन' (2013) हे चित्रपट केले. 
 
पुढच्या स्लाईडवलर वाचा, इतर बालकलाकार जे मोठेपणी झाले फ्लॉप..
बातम्या आणखी आहेत...