आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 बॉलिवूड कपल्स: कुणाचे 16, कुणाचे वर्षभरात संपुष्टात आले Married Life

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अलीकडेच बॉलिवूडच्या प्रसिध्द कोरिओग्राफर संदीप सापोरकर आणि त्याची पत्नी जे सी रंधावाने 11 वर्षे जूने नाते संपुष्टात आणले. त्यांनी स्वत:हून विभक्त होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी (9 एप्रिल) ऑफिशिअल स्टेटमेंट देऊन ही घोषणा केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे लग्न 6 वर्षांपूर्वी झाले होते. त्यापूर्वी 5 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. विभक्त होण्याविषयी बोलायचे झाले तर बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या आहेत, कुणी 16 वर्षे तर कुणी 1 वर्षांत वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच 12 कपल्सविषयी...