आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 बॉलिवूड कपल्स, आपल्या लाइफ पार्टनरपेक्षा कुणी 13 तर कुणी 23 वर्षांनी आहे मोठे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फाइल फोटो : मीरा राजपूत आणि शाहिद कपूर (डावीकडे), करीना कपूर आणि सैफ अली खान (उजवीकडे)]
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर 7 जुलै रोजी दिल्लीची तरुणी मीरा राजपूतसोबत विवाहबद्ध झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 34 वर्षी शाहिदने 21 वर्षीय मीराला आपली जीवनसोबती बनवले आहे. दोघांमधील वयाचे अंतर बघितले असता, शाहिद मीरापेक्षा वयाने तब्बल 13 वर्षे मोठा आहे.
तसे पाहता, बॉलिवूड कपल्समध्ये वयातील एवढे अंतर असलेले हे पहिले कपल नाहीये. यापूर्वीही अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या तरुण-तरुणींसोबत लग्न केले आहे. यामध्ये अधिक समावेश हा अभिनेत्यांच्या नावाचा आहे. काही सेलिब्रिटी कपलमध्ये 19 आणि 23 वर्षांचे अंतरसुद्धा आहे.
Divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही कपल्सविषयी सांगत आहे...

सैफ अली खान आणि करीना कपूर खान
लग्नाचे वर्ष : 2012
सैफ अली खानची जन्मतारीख : 16 ऑगस्ट 1970
करीनाची जन्मतारीख : 21 सप्टेंबर 1980
वयातील अंतर : 10 वर्षे
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी सहा कपल्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...