आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10, 20 नव्हे तर चक्क 29 वर्षांचे अंतर आहे या जोडीत, या 9 कपल्समध्येही आहे Big Age Gap

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर बेदी-परवीन दुसांज - Divya Marathi
कबीर बेदी-परवीन दुसांज
एन्टरटेन्मेंट डेस्कःबॉलिवूड अभिनेते कबीर बेदी अलीकडेच त्यांची लाँग टाइम गर्लफ्रेंड परवीन दुसांजसोबत लग्नगाठीत अडकले. कबीर बेदी आणि परवीन यांच्यात वयात तब्बल 29 वर्षांचे अंतर आहे. कबीर यांचे वय 70 वर्षे तर परवीनचे वय 41 वर्षे आहे. आपल्या 70 व्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला कबीर यांनी परवीनचा पत्नी म्हणून स्वीकार केला. हे दोघे गेल्या दहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, परवीन, कबीर यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे.
कबीर आणि परवीन यांच्याशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या आहेत. ज्यांच्या वयात मोठा अंतर आहे. परंतु याचा परिणाम कधीच त्यांच्या प्रेमावर पडला नाही. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही जोड्यांविषयी सांगत आहोत...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणत्या सेलिब्रिटी कपल्समध्ये आहे वयाचे मोठे अंतर...