आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oops! When Bollywood Divas Were Caught Adjusting Their Dresses In Full View Of Camera!

Oops! हे काय... कॅमे-यासमोरच ड्रेस सावरताना दिसल्या बी टाऊनच्या या अॅक्ट्रेसेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडे - (वर) श्रीदेवीचा ड्रेस सावरताना बोनी कपूर, आलिया भट, उजवीकडे (वर) कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा )

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री अभिनेत्रींना शॉर्ट ड्रेस परिधान करणे पसंत आहे. मात्र तोकड्या कपड्यांमध्ये या अभिनेत्री कम्फर्टेबल असतातच, असे नाही. अनेकदा त्यांना कॅमे-यासमोरच आपला ड्रेस अॅडजस्ट करावा लागतो. अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना बॉलिवूड अभिनेत्रींचा स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्यावर भर असतो. ग्लॅमरस दिसण्याच्या नादात त्या तोकडे कपडे परिधान करतात, त्यामुळे अनेकदा त्यांना वार्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले. फार कमी अभिनेत्री शॉर्ट ड्रेस नीट कॅरी करताना दिसतात.
आलिया भट, करीना कपूर खानपासून ते परिणीती चोप्रा, वाणी कपूर, श्रद्धा कपूरसह अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांच्यावर चक्क कॅमे-यासमोरच आपला ड्रेस अॅडजस्ट करण्याची वेळ आली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या अभिनेत्रींनी कसा कॅमे-यासमोर आपला ड्रेस सावरला...