आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : राधिका, प्रियांका, ऐशसह अॅक्ट्रेसेस बिनधास्त देतात मॅगझिन कव्हरवर Bold पोझ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्याप्रमाणे सिनेचाहत्यांना मनोरंजन क्षेत्राशी संबंधित मॅगझिनविषयी आकर्षण असते, तसेच आकर्षण अभिनेते आणि अभिनेत्रींनाही असते. विशेषतः अभिनेत्रींना. विविध मॅगझिनच्या कव्हरवर झळकण्यासाठी जणू अभिनेत्रींमध्ये स्पर्धा सुरू असते. मॅगझिनच्या कव्हरविषयी सर्वाधिक साम्य असणारी बाब म्हणजे या कव्हर्सवर झळकणारा बोल्डनेस. जास्तीत जास्त ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो देण्यासाठी जणू मॅगझिनची स्पर्धा सुरू असते. अॅक्ट्रेसेसही मॅगझिनच्या कव्हरसाठी फोटोशू़ट करताना बिनधास्तपणे वागतात. मॅगझिनच्या पेजवर बोल्ड फोटो द्यायला फारशी अडचण अभिनेत्रींना नसते. असेच काही बोल्ड मॅगझिन कव्हर आपण आज पाहणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅगझिनच्या कव्हरवरील अभिनेत्रींच्या एकापेक्षा एक बोल्ड अदा...
बातम्या आणखी आहेत...