आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओह माय गॉड... शाहरुख, बिग बींसह बॉलिवूडचे हे फेमस सेलेब्स आहेत अंधश्रद्धाळू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या जगात अंधश्रद्धाळू व्यक्ती कमी नाहीत. एखाद्याला कितीही प्रसिद्धी मिळाली तरीसुद्धा आस्था आणि अंधविश्वासावर व्यक्तीचा भर असतो. बी टाऊनचेही अनेक सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धाळू आहेत. सेलिब्रिटी अशी काही कामे करतात की त्यामुळे ते चर्चेत येतात. कधी हे सेलिब्रिटी भल्या पहाटे अनवाणी पायाने चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जातात, तर कधी लग्नापूर्वी चक्क एखाद्या झाडाबरोबरच लग्न करतात. यावरुन बॉलिवूड सेलिब्रिटी किती अंधश्रद्धाळू आहेत, हे स्पष्ट होतं. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्रसिद्ध सेलिब्रिटींबद्दल सांगत आहोत, जे आपल्या अंधश्रद्धाळूपणामुळेही नेहमीच चर्चेत असतात. या यादीत बॉलिवूडचा किंग शाहरुख खानपासून ते अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पदुकोणसह अनेक नावाजलेल्या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे
 
या सेलिब्रिटींच्या अंधश्रद्धाळूपणाविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 
 
बातम्या आणखी आहेत...