आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाकालपासून ते क्राइम मास्टर गोगोपर्यंत,आता असे दिसतात बॉलिवूडचे हे 13 Villains

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते कुलभूषण खरबंदा यांनी नुकतीच वयाची ७२ वर्षे पूर्ण केली आहेत. आजही लोक त्यांना 'शाकाल' या नावानेच ओळखतात. ही भूमिका त्यांनी १९८० च्या सुपरहिट ठरलेल्या 'शान' या सिनेमात साकारली होती. त्यांनी ही भूमिका साकारुन ३६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. एवढ्या वर्षांत त्यांच्या लूकमध्येही बराच बदल झाला असून वाढत्या वयामुळे त्यांना आता ओळखणेही कठीण झाले आहे. कुलभूषण हिंदीसोबतच पंजाबी
सिनेमांमध्येही कार्यरत आहेत. पुढील स्लाईड्सवर बघा, बी टाऊनच्या फेमस विलन्सचे Then & Now PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...