आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rewind 2015 : यावर्षी सोनम कपूरच्या या 15 छायाचित्रांनी फॅन्सची बोलती केली बंद!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम कपूर - Divya Marathi
सोनम कपूर
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची मादक आणि देखणी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणा-या सोनम कपूरच्या ड्रेसिंग सेन्सचे प्रत्येकजण कौतुक करत असतो. त्यामुळेच तिला फॅशन आयकॉन हा किताब बहाल करण्यात आला आहे. मात्र 2015 या वर्षभरात एकीकडे सोनमने आपल्या ड्रेसिंग सेन्सने कौतुकाची थाप मिळवली तर दुसरीकडे याच ड्रेसिंग सेन्ससाठी तिच्यावर टीकादेखील झाली. अनेक ठिकाणी सोनमने परिधान केलेल्या विचित्र ड्रेसेसमुळे तिच्या ड्रेसिंग सेन्सला झाले तरी काय... असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असेल.
एक नजर टाकुया, सोनमच्या अशाची काही क्षणांवर...
बातम्या आणखी आहेत...