आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड ड्रेसमध्ये असे Expose करताना दिसली सोनम कपूर, कॅमे-यात कैद झाले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बी-टाउनची मोस्ट फॅशनेबल दीवा सोनम कपूर गुरुवारी रात्री बोल्ड स्टेटमेंटमुळे लाइमलाइटमध्ये आली. एका लिकर ब्रॅण्डच्या म्युझिक लाँच इव्हेंटमध्ये सोनम सिझलिंग ड्रेसमध्ये साइड प्रोफाइल एक्सपोज करताना कॅमे-यात कैद झाली. 

असा होता सोनमचा बोल्ड ड्रेस
सोनमने या इव्हेंटसाठी Rasario Atelier च्या डिझायनर ब्लॅक रफल जम्प सूटची निवड केली होती. तिने तिचा हा लूक Louboutin चे क्लच आणि फराह खान फाइन ज्वेलरीने पूर्ण केला. या आऊटफिटमध्ये सोनम नक्कीच नेहमीप्रमाणेच स्टनिंग दिसली. मात्र पत्रकारांशी संवाद साधत असताना तिचे साइड-बूब अनेकदा कॅमे-यात कैद झाले. 

मीडियाला टोमणे मारत उडवली स्वतःचीच खिल्ली...  
या म्युझिक इव्हेंटमध्ये एका पत्रकाराने सोनमला लिकर ब्रॅण्डचे अँथम गुणगुणायाला सांगितले असता, सोनम त्याला टोमणे मारताना म्हणाली, "नाही नाही... मी गाऊ शकत नाही. जर मी गायले, तर तुम्ही लोक (मीडिया) म्हणाल, पहिलेच अॅक्टिंग येत नाही आणि आता गाणेही येत नाही. कसे तरी दोन-तीन अवॉर्ड्स अभिनयासाठी मला मिळाले आहेत." नंतर स्वतःचीच खिल्ली उडवताना सोनम म्हणाली, "मी 'दिल्ली 6' मध्ये गाणे गायले होते, मात्र त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही. मला इंडियन आयडॉल बनायचे होते. पण नंतर तो शोसुद्धा बंद झाला होता." सध्या सोनम तिची धाकटी बहीण रिया कपूरच्या 'वीरे दी वेडिंग' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, इव्हेंटमध्ये क्लिक झालेले सोनम कपूरचे Photos...
बातम्या आणखी आहेत...