आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानपासून आमिरपर्यंत, पाहा वडिलांसोबत Bollywood Starsचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांच्या कुशीत आमिर खान, रणधीर कपूरसोबत करीना आणि करिश्मा, सलीमसोबत सलमान आणि अरबाज, शत्रुघ्नसोबत सोनाक्षी - Divya Marathi
वडिलांच्या कुशीत आमिर खान, रणधीर कपूरसोबत करीना आणि करिश्मा, सलीमसोबत सलमान आणि अरबाज, शत्रुघ्नसोबत सोनाक्षी
मुंबई: जगभरात आज फादर्स डे साजरा केला जात आहे. हा दिवस वडिलांचे आभार मानण्यासाठी, त्यांचा सन्मान करण्यासाठी आठवणीत ठेवला जातो. प्रत्येक मुलासाठी त्याचे वडील 'हिरो' असतात. मग सामान्य व्यक्तींचे वडील असो अथवा सेलिब्रिटींचे वडील. सर्वांनाच आपल्या वडिलांविषयी वेगळा आदर असतो. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या फादर्स आणि त्यांच्या मुला-मुलींचे फोटो दाखवत आहोत. या फोटोंमधून त्यांचे अनोखे नाते झळकत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड स्टार्सचे वडिलांसोबतचे photos..
बातम्या आणखी आहेत...