आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरीपासून श्रीदेवीपर्यंत, वडील-मुलांसोबत काम केलेल्या या आहेत 14 अॅक्ट्रेसेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये असे अनेक अॅक्ट्रेसेस आहेत ज्यांनी अगोदर ज्या हिरोबरोबर काम केले त्यानंतर त्या हिरोंच्या मुलांबरोबरही पडद्यावर झळकल्या. यात अभिनेत्री रेखा, अमृता सिंह, डिंपल कपाडीयापासून सोनम, करीना आणि अनुष्काचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये अशाच काही बॉलिवूड सेलिब्रेटींची माहिती देणारे पॅकेज घेऊन आलो आहोत.
 
विनोद खन्ना- माधुरी दीक्षित आणि अक्षय खन्ना

विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी 'दयावान' या चित्रपटात सोबत काम केले होते. त्यांचे 'आज फिर तुम पे प्यार आया है' हे गाणे फार लोकप्रिय झाले होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी इंटीमेट सीन दिले होते. यात विनोद खन्ना यांनी शक्ति वेलुची भूमिका केली तर माधुरीने त्यांची पत्नी नीलूची भूमिका केली. यानंतर विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत माधुरीने 1997 साली आलेला चित्रपट मोहोब्बतमध्ये काम केले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अशा काही अभिनेत्री ज्यांनी वडील आणि मुलासोबतही केले काम...
बातम्या आणखी आहेत...