आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Hit Directors And Their Flop Actor Sons

उदय, अरमान, फरदीनसह ही आहेत 7 हिट दिग्दर्शकांची फ्लॉप अॅक्टर मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(भाऊ आणि वडिलांसोबत उदय चोप्रा) - Divya Marathi
(भाऊ आणि वडिलांसोबत उदय चोप्रा)
अभिनेता उदय चोप्राने 5 जानेवारीला 43वा वाढदिवस साजरा केला. त्याचा जन्म 5 जानेवारी 1973ला झाला. उदयने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात 'मोहब्बते' सिनेमातून केली होती. त्यानंचर काही मोजक्या सिनेमांत काम केले, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. त्याचे वडील यश चोप्रा नावाजलेले दिग्दर्शक होते. परंतु उदय बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाला.
हिट दिग्दर्शकांचे फ्लॉप मुले...
उदयने करिअरची सुरुवात निर्माता म्हणून 'ये दिल्लगी' सिनेमातून केली. त्यानंतर त्याने 'मोहब्बते' सिनेमातून अभिनयाचा प्रवास सुरु केला. उदयने 'मेरे यार की शादी है', 'मुझसे दोस्ती करोगे', 'नील अँड निक्की', 'सुपारी', 'प्यार इम्पॉसिबल' आणि 'धूम' सीरिजच्या तीन सिनेमांत काम केले. सध्या तो निर्माता म्हणून काम करत आहे.
केवळ उदयच नव्हे अनेक हिट दिग्दर्शकांची मुले आहेत जी बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाली आहेत. आज यापॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयी सांगणार आहोत...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या हिट दिग्दर्शकांची फ्लॉप मुलांविषयी...