आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीनट बटर-चॉकलेटच्या गटारात पडला होता जमाल, हे आहेत बॉलिवूडचे इंट्रेस्टिंग फॅक्ट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडच्या इतिहासातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यापासून लोक अनभिज्ञ आहेत. मग त्या गोष्टी तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींविषयी असो, किंवा एखाद्या सिनेमाविषयीच्या... बॉलिवूड स्टार्सचे किस्से, लव्ह अफेअर्स यांची नेहमीच चर्चा होते, मात्र त्यामागील पार्श्वभूमी किंवा त्यांच्याशी निगडीत इंट्रेस्टिंग फॅक्ट्ससुद्धा हे त्यांना ठाऊक नसतात. उदाहरणार्थ 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या सिनेमासाठी शाहरुखला नव्हे तर सुरुवातील सैफ अली खानला विचारणा झाली होती. मात्र त्याने नकार दिल्यानंतर शाहरुखची वर्णी सिनेमात लागली. इतकेच नाही तर हॉलिवूड स्टार टॉम क्रूजच्या नावाचाही विचार या सिनेमातील राज मल्होत्राच्या भूमिकेसाठी झाला होता. या पॅकेजमधून नजर टाकुया बॉलिवूडच्या अशाच काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्सवर...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, सिनेमे आणि स्टार्सशी निगडीत आणखी काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...