आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाचा घटस्फोट, कुणाच्या पार्टनरचा मृत्यू, 2 वर्षेसुध्दा सोबत राहिले नाहीत हे 9 कपल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती मुकेश अग्रवालसोबत रेखा (डावीकडे), पहिली पत्नी श्रद्धा निगमसोबत करण सिंह ग्रोवर  (फाइल फोटो) - Divya Marathi
पती मुकेश अग्रवालसोबत रेखा (डावीकडे), पहिली पत्नी श्रद्धा निगमसोबत करण सिंह ग्रोवर (फाइल फोटो)
मुंबई: करण सिंह ग्रोवरने बिपाशा बसुसोबत लग्न केले. ती करणची तिसरी पत्नी बनली आहे. यापूर्वी करणने दोनदा लग्न केले आणि दोनवेळा त्याचा घटस्फोट झाला. विशेष म्हणजे, करणचे पहिले लग्न एकाच वर्षांत तुटले होते. त्याने 2 डिसेंबर 2008ला टीव्ही अभिनेत्री श्रध्दा निगमसोबत लग्न केले आणि 2009मध्ये 10 महिन्यांत दोघे विभक्त झाले. दुसरे लग्न साडे तीन वर्षांत संपुष्टात आले.
करणचे दुसरे लग्न 'दिल मिल गए' मालिकेतील को-अॅक्ट्रेस जेनिफर विंगेटसोबत झाले. परंतु हे लग्नसुध्दा साडे तीन वर्षांत तुटले. नोव्हेंबर 2014ला दोघे विभक्त झाले आणि 2016ला त्यांचा घटस्फोट झाला.
रेखा-मुकेश अग्रवाल...
रेखाने 1990मध्ये दिल्ली बेस्ड बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केले होते. एका वर्षांत मुकेशने आत्महत्या केली. त्याने सुसाइट नोट लिहिली होती. त्यात लिहिलेले होते, की कुणालाच माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवले जाऊ नये. जेव्हा मुकेश यांनी हे पाऊल उचलले तेव्हा रेखा काहीनिमित्त लंडनला गेली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही कपल्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...