आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे हे डायलॉग्स ठरू शकतात प्रेरणादायी, वाढवतील तुमचे मनोबल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा संपताच थिएटर बाहेर आल्यानंतर आपल्या तोडांत एकतर सिनेमाचे गाणे असते किंवा त्यातील एखादा लोकप्रिय डायलॉग. प्रत्येक शुक्रवारी एक असाल सिनेमा रिलीज होतो, ज्यामधील एकतरी डयलॉग लोकांना पाठ होतो. सोबत काही असेही डायलॉग असतात जे आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी ठरतात. बॉलिवूडमध्ये अनेक डायलॉग्स आहेत जे आपल्या आयुष्यात आपल्या कामी येतात.
सोशल नेटवर्किंग साइट्सवर असे डायलॉग्स शेअर होत असतात, जे लोकांना प्रेरणा देतात. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, 10 असे डायलॉग्स जे तुमचे मनोबल वाढवतील आणि आयुष्यातील समस्यांना तोंड देण्यासाठी प्रेरणादायी ठरतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, बॉलिवूड सिनेमांतील Inspirational डायलॉग्स...